'आंबील' काव्यसंग्रहाचे नाव वाचताच आपण काळाआड जातो... सुनील पोटे यांनी काव्यसंग्रहाच्या नावातच कवीला काय सांगायचे हे सुचवले आहे. झाडीपट्टीतील एकेकाळचा घरोघरी बनणारा पदार्थ त्यामुळे सर्वांच्या जवळचाही. 'आंबील' आपल्याला एका संवेदनशील मनाचा ठाव घ्यायला भाग पाडते. कवी अगदी मनापासून आपलं गाव, आपली भाषा,
लिपन (Lipan): झाडीबोली (Zadiboli Dialect)
✍ Scribed by लक्ष्मण खोब्रागडे (Laxman Khobragade)
- Book ID
- 110707344
- Publisher
- झाडीबोली साहित्य मंडळ, मूल (जि. चंद्रपूर, महाराष्ट्र)
- Year
- 2022
- Tongue
- Marathi
- Weight
- 21 KB
- Category
- Fiction
- ISBN-13
- 9789390424696
- ASIN
- B09VY4G3KL
No coin nor oath required. For personal study only.
✦ Synopsis
'लिपन' लक्ष्मण खोब्रागडे यांचा झाडीबोलीतील कवितासंग्रह समकालीन ग्रामीण जीवनाचे वास्तववादी आणि प्रादेशिक भूप्रदेशाचे खरेखुरे अस्सल जीवनदर्शन घडविणारा आहे. 'लिपन' हा झाडीबोलीतील शब्द असला तरी, या शब्दाला कवीने सामाजिक अभिसरणाचे आपल्या कवितेतून अनेक संदर्भ दिले आहेत. ग्रामीण प्रतिभावंतांची विलक्षण अनुभूती प्रकट करणारा हा कवितासंग्रह असून, 'मोरगाड' या कवितासंग्रहानंतर विलक्षण प्रतिभेने कवी आता मराठी भाषेत उर्जावंत झाला आहे.
झाडीबोलीत कविता कशी असते याचा आदर्श कवी लक्ष्मण खोब्रागडे आपल्या कवितांतून मराठी रसिकांना घालून दिलेला आहे. शब्दांची अचूक मांडणी आणि मानवी जीवनाचे खरेखुरे वास्तवरूप म्हणजे हा कवितासंग्रह होय. म्हणूनच आजच्या कवितेच्या परिप्रेक्ष्यात लक्ष्मण खोब्रागडे मला झाडीबोलीतील कवितेचा उगवता तारा वाटतो. सुर्यकुलाकडे झेप घेणारा हा कवितासंग्रह आज मराठी भाषेला वैभव प्राप्त करून देणारा आहे.
- प्रा. दीपककुमार खोब्रागडे
(अध्यक्ष, जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ)
📜 SIMILAR VOLUMES
सौ. अंजना श्रीराम खुणे लिखित 'अंजनाबाईची कविता' हा कवितासंग्रह झाडी बोली साहित्यातील एक मनाचा तुरा म्हणून ओळखला जाणार ह्यात काही दुमत नाही. शिक्षित नसताना भावाच्या शब्दावर लिहिण्यास सुरुवात केली. सहसा बाईचं विश्व चूल आणि कुटुंब या परिघापर्यंत असते तर कविता ही त्याच चौकटीतील असावी असा आपला अंदाज खोटा
जुगल ने जब एक खूबसूरत लड़की की मदद करने की ठानी थी तो उसे नहीं पता था कि उसे स्मगलिंग में यूज किया जा रहा था । और जब उसे इस बात का अहसास हुआ तो बहुत देर हो चुकी थी और अब उसे आसरा था तो सिर्फ सुनील का ।
यो "मंगल ग्रहबाट आएकी कप्तान कुरो" श्रृंखलाको सातौं पुस्तक हो । यस पुस्तकमा काला पोशाक लगाएका मानिसहरुले कप्तान कुरोको खोजी गरीरहेका हुन्छन् । जोनको परिवार र उनी कतै पहाडतिर बसिरहेको हुनुपर्छ भन्ने कुरा तिनीहरुलाई थाहा हुन्छ । तिनीहरुले कप्तान कुरोलाई भेट्टाउनु आवश्यक हुन्छ । तिनीहरुले उनको पत्ता लग
शहर से बाहर से आए एक व्यापारी की टिप पर जब सुनील ने राजनगर में संचालित कॉलगर्ल्स के सुनियोजित रैकेट की तहकीकात की तो कई लोगों को ये बात रास नहीं आई ।
यस पुस्तकमा त्यहीँको स्थानीय मनोचिकित्सक डाक्टर कर्टज्ब्रेनले जोनलाई पछ्याइरहेको हुन्छ र जोनको घर वरिपरि घुमिरहनुहुन्छ । उहाँले यो विश्वास गर्नुहुन्छ कि जोन एउटा खतरनाक कल्पनाको शिकार भएको छ र जुन कल्पना आजको संसारको समस्याको स्रोत हो । र उहाँले यो कुरालाई उन्मूलन गरेर आफूले संसारलाई एउटा राम्रो ठाउ