'लिपन' लक्ष्मण खोब्रागडे यांचा झाडीबोलीतील कवितासंग्रह समकालीन ग्रामीण जीवनाचे वास्तववादी आणि प्रादेशिक भूप्रदेशाचे खरेखुरे अस्सल जीवनदर्शन घडविणारा आहे. 'लिपन' हा झाडीबोलीतील शब्द असला तरी, या शब्दाला कवीने सामाजिक अभिसरणाचे आपल्या कवितेतून अनेक संदर्भ दिले आहेत. ग्रामीण प्रतिभावंतांची विलक्षण अनुभ
आंबील (Ambil): झाडीबोली (Zadiboli Dialect)
✍ Scribed by सुनील पोटे (Sunil Pote)
- Book ID
- 110707377
- Publisher
- झाडीबोली साहित्य मंडळ, साकोली (महाराष्ट्र)
- Year
- 2021
- Tongue
- Marathi
- Weight
- 121 KB
- Category
- Fiction
- ASIN
- B09PGMR198
No coin nor oath required. For personal study only.
✦ Synopsis
'आंबील' काव्यसंग्रहाचे नाव वाचताच आपण काळाआड जातो... सुनील पोटे यांनी काव्यसंग्रहाच्या नावातच कवीला काय सांगायचे हे सुचवले आहे. झाडीपट्टीतील एकेकाळचा घरोघरी बनणारा पदार्थ त्यामुळे सर्वांच्या जवळचाही.
'आंबील' आपल्याला एका संवेदनशील मनाचा ठाव घ्यायला भाग पाडते. कवी अगदी मनापासून आपलं गाव, आपली भाषा, आपली संस्कृती, आपल्या आई वडिलांच्या नशिबी आलेले जीवन, स्वतःवरचे संस्कार आणि आजूबाजूला घडणाऱ्या सर्व गोष्टींवर सूचक नजरेने दृष्टी ठेवून आहेत. हे सर्व त्यांच्या कवितेतून वाचकांपर्यंत यथार्थ पोहोचते तेही त्याच संवेदनशीलतेने. शहरीकरण सोईचे असताना आपल्यातले गाव, गावपण जपून ठेवणे तसेच त्या मातीतील भाषेवर, निसर्गावर प्रेम करून ते सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे उत्तम काम प्रथम काव्यसंग्रहातच केले आहे. आपणही ही भाषा अनुभवून त्यातील गोडवा नक्की आत्मसात करावा. सुनील पोटे यांना आगामी साहित्यिक प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा !
As soon as we read the name of the collection of poems 'Ambil', we get lost ... Sunil Pote has suggested what to say to the poet in the name of the collection of poems. The one - time home - made food in the bush is so close to everyone. 'Ambil' forces us to have a sensitive mind. The poet is keeping a close eye on our village, our language, our culture, the fateful life of our parents, our culture and all that is going on around us. It all reaches the reader through his poetry with the same sensitivity. When urbanization is convenient, the best work has been done in the first collection of poems to preserve our village, village life and to convey it to all by loving the language and nature of that soil. You too should experience this language and assimilate its sweetness. Best wishes to Sunil Pote for his upcoming literary journey.
📜 SIMILAR VOLUMES
सौ. अंजना श्रीराम खुणे लिखित 'अंजनाबाईची कविता' हा कवितासंग्रह झाडी बोली साहित्यातील एक मनाचा तुरा म्हणून ओळखला जाणार ह्यात काही दुमत नाही. शिक्षित नसताना भावाच्या शब्दावर लिहिण्यास सुरुवात केली. सहसा बाईचं विश्व चूल आणि कुटुंब या परिघापर्यंत असते तर कविता ही त्याच चौकटीतील असावी असा आपला अंदाज खोटा
मंगल ग्रहबाट आएकी कप्तान कुरो पुस्तक श्रृंखलाको दशौँ पुस्तकमा । कुरो एक सानी काली बिराली हुन्छिन् । दशओटा पुस्तकहरु अगाडि, जसको मंगल ग्रह छोडे पश्चात पृथ्वीमा दुर्घटना भएको हुन्छ । पुस्तकमा उनले अस्ट्रेलियामा परिवार भेट्छिन्, उनको समूहले संसारलाई ठुला समस्याहरुबाट बचाउने निर्णय गर्छन् । अब जोन सञ्
निलेश नावाच्या एका व्रात्य शाळकरी मुलाच्या खोडकरपणामुळे त्याच्यावर काय प्रसंग ओढवतात, हे यातील तीन गोष्टींमध्ये वाचता येईल. १. निल्लु आणि बिल्लु : थोडासा क्रूर व खोडकर शाळकरी मुलगा निलेश उर्फ निल्लु आपल्या पाळीव मांजराला 'बिल्लु'ला क्रूरपणे वागवत असतो. त्यामुळे त्याचे पप्पा त्याला डॉ. कानपिळेंच्या
यो बालबालिकाहरुको लागि नेपालीमा लेखिएको चित्र पुस्तक हो, यो "मंगल ग्रहबाट आएकी कप्तान कुरो" श्रृंखलाको तेश्रो पुस्तक हो । यस पुस्तकमा, जोनको आमा जोनले बताएको कप्तान कुरो र उनीहरु दुवैले गर्ने काम र जोनको बारेमा लिएर चिन्तित हुनुहुन्छ । जोनको आमाले त्यहीको स्थानीय मनोचिकित्सक लाई भेट्ने प्रबन्ध मिलाउ
यो "मंगल ग्रहबाट आएकी कप्तान कुरो" श्रृंखलाको छैटौं पुस्तक हो । यस पुस्तकमा जोनको आमाले बौलाह मनोचिकित्सकलाई घरको बाहिर लुकामारी गरिरहेको अवस्थामा देख्नुहुन्छ । उहाँलाई काला पोशाक लगाएका मानिसहरुले कप्तान कुरोको पत्ता लगाउन सहयोग गर्न पैसा दिएका हुन्छन् । यी सबै परेसानीहरुका कुरा जोनको अति सक्रिय कल